लँडिंग — वधू-वर सूचक केंद्र

M-01

क्षेत्राच्या साइटवरील विभाग. वरचा शोध-पट्टा हा मॅट्रिमोनियल साइट्सचा प्रस्थापित नमुना; पण प्रोफाइल फक्त login नंतर दिसतात (FR-M7-01) — खुल्या वेबवर नाहीत.

📞 ०८३३८-२२०३०८मराठीಕನ್ನಡहिंदीENदेणगी द्या
दक्षिण भारत जैन सभा उपक्रम

वधू-वर सूचक केंद्र

जैन समाजातील विश्वासार्ह परिचय सेवा — १८९९ पासूनच्या संस्थेच्या छत्राखाली

नवीन नोंदणी करालॉगिन करा

शोधासाठी लॉगिन आवश्यक — प्रोफाइल फक्त मंजूर उमेदवारांनाच दिसतात.

कसे चालते

चार टप्पे

नोंदणी

मोबाइल OTP देऊन सहा टप्प्यांचा फॉर्म भरा, फी भरा.

कमिटी तपासणी

कमिटी कागदपत्रे तपासून नोंदणी मंजूर करते.

परिचय

बुकलेट, मेळावा व लॉगिन-शोधातून योग्य स्थळे पहा.

भेट

दोन्ही बाजूंनी रुची झाल्यावर कमिटी भेट घडवते.

वार्षिक मेळावा

वधू-वर परिचय मेळावा

नोंदणीकृत उमेदवार व त्यांचे पालक एकाच ठिकाणी. टोकन, आसनव्यवस्था, कियॉस्कवर प्रोफाइल आणि जागेवरच रुची नोंदवण्याची सोय.

तारीखकमिटी जाहीर करेल
५००+अपेक्षित नोंदण्या
मेळावा वेळापत्रक →

मेळाव्याचे छायाचित्र
(कमिटीकडून येणार)

यशोगाथा

जुळलेली नाती

“मेळाव्यात ओळख झाली, कमिटीने पुढाकार घेतला आणि सहा महिन्यांत लग्न ठरलं.”

JVS-2026-0042 · निपाणी

“बुकलेटमधून स्थळ मिळालं. सगळी माहिती आधीच तपासलेली होती हा मोठा दिलासा.”

JVS-2026-0117 · कोल्हापूर

“दुसऱ्या जिल्ह्यातलं स्थळ. कमिटीच्या मध्यस्थीमुळे दोन्ही कुटुंबांचा विश्वास बसला.”

JVS-2026-0203 · बेळगाव

आजच नोंदणी करा

नोंदणी क्रमांक लगेच मिळतो; कमिटी तपासणीनंतर प्रोफाइल सक्रिय होते.

नोंदणी करा
© २०२६ श्री क्षेत्र कमिटी, स्तवनिधी · गोपनीयता धोरण · नियम व अटी · Developed by NexGen Digital Technologies

नोंदणी टप्पा १ — मोबाइल व OTP

M-02 · FR-M2-01

OTP पडताळणीशिवाय फॉर्म पुढे जात नाही. याच टप्प्यावर उमेदवाराचे login खाते तयार होते (निर्णय D3).

टप्पा १ / ६ — मोबाइल पडताळणी

मोबाइल क्रमांक

याच क्रमांकावर नोंदणी क्रमांक, पावती व मेळाव्याचा टोकन येईल.

+91  |  98XX XXX XXX
OTP पुन्हा पाठवा — ००:२४ नंतर · तासाला कमाल ५ प्रयत्न
पडताळा व पुढे जा

अर्धवट फॉर्म draft म्हणून जतन होतो; याच क्रमांकाने पुढे चालू ठेवता येईल.

स्मार्टफोन नसलेल्यांसाठी: कँप ऑपरेटर उमेदवाराच्या वतीने नोंदणी करतो (FR-M2-12) व रोख पावती देतो — तो पडदा A-02 मध्ये.
श्री क्षेत्र स्तवनिधीमराठी
टप्पा १ / ६

मोबाइल क्रमांक

OTP पाठवण्यासाठी

+91 98XX XXX XXX
OTP पाठवा

नोंदणी टप्पा २ — मूलभूत माहिती

M-03 · FR-M2-07

वयाची किमान मर्यादा (१८ वधू / २१ वर) कायद्याने पक्की; वरची मर्यादा committee सेटिंगमधून (निर्णय D7). प्रत्येक टप्प्यावर आपोआप draft जतन.

टप्पा २ / ६ — मूलभूत माहिती ✓ आपोआप जतन
 
बायोडाटावर छापले जाईल
 
वधूवर
अविवाहितघटस्फोटितविधुर/विधवा
१४ / ०६ / २००१
वय आपोआप — २५ वर्षे
०६:२० · निपाणी
५' ४"
B+
← मागेपुढे →
लॉक केलेली fields (नाव, बाजू, जन्मतारीख, दोन्ही मोबाइल, अनिवार्य संमती) कमिटीलाही बंद करता येत नाहीत — FR-M3-29.

नोंदणी टप्पा ३ — धार्मिक व सामाजिक

M-04 · FR-M3-27

संप्रदाय, उपजात, गोत्र या सर्व याद्या committee panel मधून संपादित होतात — कोड बदलावा लागत नाही.

टप्पा ३ / ६ — धार्मिक व सामाजिक
दिगंबरश्वेतांबरस्थानकवासीतेरापंथी
चतुर्थ ▾
निवडा ▾
समान गोत्र असल्यास कमिटीला मऊ इशारा दिसतो
 
शुद्ध शाकाहारी ▾
सामायिकप्रतिक्रमणउपवासरात्रीभोजन त्याग
माहीत नाही ▾
 
 
← मागेपुढे →

नोंदणी टप्पा ६ — फोटो, ओळखपत्र, संमती व फी

M-05 · FR-M2-04, FR-M2-09

तीन स्वतंत्र संमती. C-1 व C-3 अनिवार्य; C-2 ऐच्छिक — तो नाकारला तर उमेदवार बुकलेट, कियॉस्क व शोधात दिसत नाही (NFR-13).

टप्पा ६ / ६ — कागदपत्रे, संमती व फी

फोटो (किमान १, कमाल ५)

+
प्रत्येक ≤ ५ MB · JPG/PNG/HEIC · server वर आपोआप resize

ओळखपत्र *

आधार / पॅन / मतदार ओळखपत्र अपलोड करा
ओळखपत्र फक्त कमिटीच्या पडताळणीसाठी. ते बायोडाटा, कियॉस्क वा शोधात कधीही दिसत नाही (FR-M2-05).

कुंडली (ऐच्छिक)

PDF / प्रतिमा

संमती

C-1 · अनिवार्य
माझी माहिती मंडळाकडे साठवण्यास व मेळाव्यासाठी वापरण्यास संमती.

C-2 · ऐच्छिक
माझा फोटो व बायोडाटा इतर उमेदवार/पालकांना दाखवण्यास संमती — बुकलेट, कियॉस्क व लॉगिन-शोधात.

C-3 · अनिवार्य
मला WhatsApp/SMS संदेश पाठवण्यास संमती (टोकन पाठवण्यासाठी).

संमती आवृत्ती, वेळ व IP सह नोंदवली जाते; कधीही मागे घेता येते.

नोंदणी फी

फी (कमिटीने ठरवलेली)₹ ५००
ऑनलाइन (Razorpay)कँपवर रोख
फी भरा व नोंदणी पूर्ण करा

पेमेंट व पावती

M-06 · FR-M2-10, FR-M2-11

गेटवेच्या पुष्टीनंतरच पेमेंट यशस्वी. webhook उशिरा आल्यास “पुष्टी होत आहे” दिसते — दुसऱ्यांदा पैसे मागितले जात नाहीत.

पुष्टी होत आहे

पेमेंटची पुष्टी घेत आहोत…

बँकेकडून पुष्टी येईपर्यंत हे पान बंद करू नका. पैसे वजा झाले असतील तर पुन्हा भरण्याची गरज नाही.

order_JVS_8842 · ₹ ५००
पावती तयारREC-2026-0148

फी भरली गेली

नोंदणी क्रमांकJVS-2026-0148
रक्कम₹ ५००
पद्धतऑनलाइन (UPI)
दिनांक२२ ऑगस्ट २०२६
पावती PDFWhatsApp वर पाठवली ✓

नोंदणी यशस्वी

M-07 · FR-M2-03

नोंदणी क्रमांक submit होताच मिळतो आणि तो आयुष्यभर तोच राहतो — नूतनीकरणासहही (निर्णय D5).

नोंदणी झाली

आपला कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक

JVS-2026-0148

हा क्रमांक व पावती आपल्या WhatsApp वर पाठवली आहे.

पुढे काय: कमिटी आपली कागदपत्रे तपासेल. मंजुरी, दुरुस्तीची गरज किंवा नकार — कोणताही निर्णय WhatsApp वर कळवला जाईल. सद्यस्थिती: तपासणी सुरू
माझी नोंदणी पहामेळावा माहिती

लॉगिन

M-08 · निर्णय D3

भाविक व उमेदवार यांचे एकच सामायिक खाते (मोबाइल + OTP); भूमिकेनुसार वेगळे दिसते. कमिटी/प्रशासनाचे लॉगिन पूर्णपणे वेगळ्या surface वर.

लॉगिन करा

नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकाने

+91 98XX XXX XXX
OTP पाठवा

नवीन आहात? नोंदणी करा


कमिटी सदस्य? प्रशासन लॉगिन →

लॉगिनने काय मिळते: नोंदणीची स्थिती · दुरुस्ती · पावत्या · प्रोफाइल शोध · रुची नोंदवणे · दृश्यता थांबवणे · देणगी/बुकिंग इतिहास (एकाच खात्यात).
श्री

लॉगिन

+91 98XX XXX XXX
OTP पाठवा

माझी नोंदणी

M-09 · FR-M1-07, FR-M2-13/14

मंजुरीपूर्वी उमेदवार स्वतः दुरुस्ती करू शकतो; मंजुरीनंतर बदल कमिटीकडे विनंती म्हणून जातो. नोंदणी कधीही मागे घेता येते.

JVS-2026-0148

सौ. — वधू · २५ वर्षे

तपासणी सुरू

नोंदणीची वाटचाल

फॉर्म भरलापूर्ण
फी भरलीपूर्ण
कमिटी तपासणीसुरू
बुकलेट व मेळावामंजुरीनंतर

कमिटीचा संदेश

ओळखपत्रावरील जन्मतारीख आणि फॉर्ममधील तारीख जुळत नाही. कृपया योग्य कागदपत्र पुन्हा अपलोड करा.
दुरुस्ती करा
माहिती संपादित करापावती डाउनलोड
नोंदणी मागे घ्या

प्रोफाइल शोध

M-10 · FR-M7-01, FR-M7-02

फक्त मंजूर, C-2 संमती दिलेले व विरुद्ध बाजूचे प्रोफाइल. संपर्क क्रमांक, पत्ता किंवा नेमकी जन्मतारीख कुठेही दिसत नाही (FR-M7-03).

वर ✕२४–३२ ✕दिगंबर ✕कोल्हापूर ✕सर्व काढा
२४ प्रोफाइल सापडलीक्रम: नवीन प्रथम ▾
JVS-2026-0148
JVS-2026-0091

२८ वर्षे · ५'८"
दिगंबर · चतुर्थ
अभियंता · कोल्हापूर

पहा
JVS-2026-0148
JVS-2026-0104

२६ वर्षे · ५'६"
दिगंबर · पंचम
व्यवसाय · इचलकरंजी

पहा
JVS-2026-0148
JVS-2026-0112

३० वर्षे · ५'९"
दिगंबर · ओसवाल
डॉक्टर · सांगली

पहा
या उमेदवाराने प्रोफाइल दाखवण्यास संमती दिलेली नाही
खासगी प्रोफाइल

कमिटीच्या अंतर्गत यादीत आहे; शोधात दिसत नाही.

प्रत्येक फोटोवर पाहणाऱ्याचा नोंदणी क्रमांक watermark म्हणून उमटतो; प्रोफाइल पाहण्यावर मर्यादा आहे आणि प्रत्येक view audit-log होतो (FR-M7-05).

प्रोफाइल तपशील

M-11 · FR-M7-03, FR-M4-23

संपर्क बंदच — तो फक्त परस्पर रुची व कमिटी मंजुरीनंतर मिळतो. समान गोत्र असल्यास मऊ इशारा दिसतो, पण जोडी अडवली जात नाही.

← शोधाकडे परत

JVS-2026-0148
रुची पाठवा शॉर्टलिस्ट करा
JVS-2026-0091

वर · २८ वर्षे

कमिटी तपासलेले
मूलभूत
वय / उंची२८ वर्षे · ५'८"
वैवाहिक स्थितीअविवाहित
संप्रदाय · उपजातदिगंबर · चतुर्थ
गोत्रसमान गोत्र इशारा
आहारशुद्ध शाकाहारी · रात्रीभोजन त्याग
शिक्षण व व्यवसाय
शिक्षणB.E. (Mechanical)
व्यवसायअभियंता — खासगी कंपनी
कामाचे ठिकाणकोल्हापूर
कुटुंब
वडील / आईव्यवसाय · गृहिणी
भाऊ-बहीण१ बहीण (विवाहित)
संपर्क
🔒 संपर्क क्रमांक व पत्ता परस्पर रुची व कमिटी मंजुरीनंतरच दिसेल.

रुची व परस्पर मॅच

M-12 · FR-M4-22, FR-M7-04

एकतर्फी रुची समोरच्याला कळत नाही. दोन्ही बाजूंनी रुची झाल्यावरच कमिटीला सूचना जाते आणि तीच संपर्क खुला करते.

पाठवलेली रुची

नोंदणी क्र.दिनांकस्थिती
JVS-2026-0091२० ऑगस्टपरस्पर मॅच
JVS-2026-0104२१ ऑगस्टप्रतीक्षेत
JVS-2026-0077१८ ऑगस्टमुदत संपली
प्रतीक्षेतील रुची समोरच्या उमेदवाराला कळवली जात नाही जोपर्यंत त्यांनीही रुची दाखवली नाही.

परस्पर मॅच

JVS-2026-0091

वर · २८ · कोल्हापूर

मॅच
पुढील पाऊल: कमिटी दोन्ही कुटुंबांशी बोलून भेट ठरवेल. कमिटीच्या मंजुरीनंतर संपर्क क्रमांकांची देवाणघेवाण होईल.
कमिटी स्थितीसंपर्क मंजुरी प्रतीक्षेत
संपर्क कमिटी सदस्यश्री. — (मेळावा समन्वयक)

मेळावा वेळापत्रक

M-13 · FR-M4-01, FR-M5-05

मंजूर उमेदवाराला टोकन व QR मेळाव्याच्या दोन दिवस आधी WhatsApp वर जातो.

वार्षिक मेळावा

वधू-वर परिचय मेळावा

तारीख जाहीर होणारकमिटी event settings मधून ठरवते
स्तवनिधीता. चिक्कोडी, जि. बेळगाव

दिवसाचा क्रम

०९:००प्रवेश व नोंदणी (QR स्कॅन)
१०:००उद्घाटन व कमिटी परिचय
१०:३०उमेदवार परिचय — वधू बाजू
१२:००उमेदवार परिचय — वर बाजू
१३:००भोजन
१४:००कियॉस्कवर प्रोफाइल पाहणे व रुची नोंदवणे
१६:००भेट-कक्ष (कमिटी मध्यस्थीने)
नियम: उमेदवारासोबत जास्तीत जास्त ३ नातेवाईक · प्रवेशासाठी टोकन QR अनिवार्य · कियॉस्कवर फोटो काढण्यास मनाई.

मंजूर उमेदवाराला मिळणारा टोकन (मोबाइलवर):

मेळावा प्रवेश टोकन
V-045

आसन विभाग — वधू बाजू · रांग ३

QR मध्ये फक्त एक गुप्त कोड आहे — नाव किंवा मोबाइल क्रमांक नाही.
नकाशा पहा

यशोगाथा

M-14 · FR-M6-04

फक्त संमती दिलेल्या जोडप्यांच्या. संमती नसल्यास फोटो व नावाशिवाय फक्त आकडेवारी दाखवली जाते.

यशोगाथा

मंडळामार्फत जुळलेली नाती

१२या वर्षी ठरलेले विवाह
६८परस्पर मॅच
५४२नोंदणीकृत उमेदवार

मेळाव्यातील ओळख

“२०२५ च्या मेळाव्यात दोन्ही कुटुंबं भेटली. कमिटीने कुंडली व कागदपत्रं तपासून पुढाकार घेतला.”

विवाह — फेब्रुवारी २०२६ · संमतीने प्रसिद्ध

बुकलेटमधून स्थळ

“बायोडाटा बुकलेट घरी नेलं, आजोबांनी स्थळ निवडलं. कमिटीने भेट ठरवली.”

विवाह — मे २०२६ · संमतीने प्रसिद्ध

नियमावली व वारंवार विचारले जाणारे प्रश्न

M-15 · FR-M1-05

फी, कागदपत्रे, गोपनीयता आणि तक्रार-निवारण एकाच पानावर.

नोंदणीसाठी काय लागते

ओळखपत्रआधार / पॅन / मतदार
फोटोकिमान १, कमाल ५
कुंडलीऐच्छिक
पालक संपर्कअनिवार्य
फी₹ ५०० (कमिटी ठरवते)

नियम

  • वय — वधू १८+, वर २१+ (वरची मर्यादा कमिटी ठरवते)
  • खोटी माहिती आढळल्यास नोंदणी रद्द
  • प्रोफाइल फक्त लॉगिन केलेल्या मंजूर उमेदवारांना
  • संपर्क फक्त परस्पर मॅच व कमिटी मंजुरीनंतर
  • मेळाव्यात कियॉस्कवरील फोटो काढण्यास मनाई

प्रश्न

फी परत मिळते का?
कमिटीचे परतावा धोरण लागू — नोंदणी नाकारल्यास कमिटी निर्णय घेते.
माझा फोटो बुकलेटमध्ये नको असेल तर?
C-2 संमती न देता नोंदणी करता येते; तेव्हा प्रोफाइल फक्त कमिटीच्या अंतर्गत यादीत राहते.
दरवर्षी पुन्हा माहिती भरावी लागते का?
नाही. नूतनीकरणात फक्त तपासून बदल करायचे; नोंदणी क्रमांक तोच राहतो.
स्मार्टफोन नाही, नोंदणी कशी करू?
कँपवर कमिटीचा ऑपरेटर आपल्या वतीने फॉर्म भरतो व रोख पावती देतो.

नोंदणी बंद

M-16 · FR-M1-10

बंद तारखेनंतर फॉर्मऐवजी हा पडदा आपोआप दिसतो — कोणालाही तो बदलावा लागत नाही.

नोंदणी बंद

या वर्षीची नोंदणी बंद झाली आहे

या मेळाव्यासाठीची नोंदणी १५ नोव्हेंबर रोजी बंद झाली. पुढील नोंदणी सुरू झाल्यावर येथे कळवले जाईल.

पुढील नोंदणीची सूचना मिळवामाझी नोंदणी पहा

आधीच नोंदणी केलेल्यांचे मेळावा-टोकन व वेळापत्रक नेहमीप्रमाणे मिळेल.

कमिटी डॅशबोर्ड

A-01 · FR-M3-01, FR-M3-02

कमिटीचा रोजचा पडदा — आकडे वर, आणि “आजचं काम” लगेच खाली.

नमस्कार — मेळावा २०२६

+ कँप नोंदणी
५४२एकूण नोंदण्या
३८तपासणी प्रलंबित
४७१मंजूर
₹ २,७१,०००फी जमा
आजचं काम
JVS-2026-0148वधू · २५तपासणीपहा
JVS-2026-0147वर · २९तपासणीपहा
JVS-2026-0145वधू · २३दुरुस्ती आलीपहा
JVS-2026-0140वर · ३१डुप्लिकेट flagपहा
वधू / वर विभागणी
वधू २४१वर ३०१
सूचना
WhatsApp संदेश-नमुने: ४ पैकी ३ Meta कडून मंजूर. “टोकन” नमुना अजून प्रलंबित — मेळाव्यापूर्वी आवश्यक.

नोंदणी यादी

A-02 · FR-M3-03/04/05/08

तात्काळ शोध, बारा filters आणि bulk मंजुरी. प्रत्येक export audit-log होतो.

३८ नोंदण्या · निवडल्या
निवडलेल्या मंजूर करासंदेश पाठवाExcel export
नोंदणी क्र.नावबाजूवयसंप्रदायगावफीस्थिती
JVS-2026-0148वधू२५दिगंबरनिपाणीभरलीतपासणीपहा
JVS-2026-0147वर२९दिगंबरकोल्हापूरभरलीतपासणीपहा
JVS-2026-0146वधू२७दिगंबरसांगलीभरलीतपासणीपहा
JVS-2026-0145वधू२३दिगंबरइचलकरंजीभरलीदुरुस्ती आलीपहा
JVS-2026-0140वर३१दिगंबरबेळगावप्रलंबितडुप्लिकेटपहा

तपासणी व मंजुरी

A-03 · FR-M3-06/07, NFR-08

ओळखपत्र फक्त VERIFIER व वरच्या भूमिकांना — आणि ते पाहिल्याची नोंदही audit-log होते.

JVS-2026-0148

वधू · २५ वर्षे · निपाणी

मंजूर करादुरुस्ती हवीनाकारा
माहितीकागदपत्रेपेमेंटसंदेशAudit trail
पडताळणी
नाव (फॉर्म)ओळखपत्राशी जुळते
जन्मतारीख१४/०६/२००१ ओळखपत्रावर १४/०६/२०००
मोबाइल98XX XXX XXX OTP पडताळले
पालक मोबाइल97XX XXX XXX
संप्रदाय · उपजात · गोत्रदिगंबर · चतुर्थ · —
फोटो२ अपलोड गुणवत्ता ठीक
संमतीC-1 ✓ · C-2 ✓ · C-3 ✓
डुप्लिकेट तपासणीजुळणी नाही
ओळखपत्र
ओळखपत्र प्रतिमा
(पाहिल्याची नोंद audit-log होईल)
बायोडाटा, कियॉस्क वा शोधात हे कधीही दिसणार नाही.
निर्णयाचे कारण
जन्मतारीख जुळत नाही — योग्य कागदपत्र मागवा.
दुरुस्ती विनंती पाठवा

उमेदवाराला WhatsApp वर नेमके काय दुरुस्त करायचे ते कळवले जाईल.

बायोडाटा व बुकलेट

A-04 · FR-M3-11/12/13/14/16

एका उमेदवाराचा A4 बायोडाटा आणि सर्व मंजूर उमेदवारांचे bulk बुकलेट — background job म्हणून तयार होते. देवनागरी व कन्नड दोन्ही embed.

बायोडाटा प्रिंट-पूर्वदृश्य (A4, एक पान):

श्री
श्री क्षेत्र कमिटी, स्तवनिधी
वधू-वर सूचक केंद्र · दक्षिण भारत जैन सभा
JVS-2026-0091
मेळावा २०२६
नाव
जन्मतारीख / वय— · २८
उंची · रक्तगट५'८" · B+
संप्रदाय · उपजातदिगंबर · चतुर्थ
गोत्र · रास— · —
शिक्षणB.E. (Mechanical)
व्यवसायअभियंता · कोल्हापूर
कुटुंबवडील — व्यवसाय · आई — गृहिणी · १ बहीण (विवाहित)
अपेक्षासमान संप्रदाय, शिक्षित, महाराष्ट्र/कर्नाटक
संपर्कासाठी कमिटीशी संपर्क साधावा — क्रमांक छापलेला नाहीपान ४७

बुकलेट तयार करा

सर्व मंजूर उमेदवार (४७१) ▾
A4 — १ प्रोफाइल/पानA5 — २/पान
हे event setting आहे — कमिटी ठरवते (FR-M3-13)
वधू / वर वेगळेघटस्फोटित/विधुर वेगळा विभाग
मराठीकन्नडहिंदीEnglish
बुकलेट तयार करा
Background jobs
बुकलेट — ४७१ प्रोफाइलतयार होत आहे ६४%
Excel export — तपासणी यादीतयार डाउनलोड
कन्नड किंवा देवनागरी अक्षरे गहाळ असल्यास job जाणीवपूर्वक अपयशी होतो — तुटलेले बुकलेट छापले जात नाही.

मॅच पाठपुरावा (CRM)

A-05 · FR-M6-01…05

मेळाव्यानंतर वर्षभर चालणारा कमिटीचा पाठपुरावा. संपर्क खुला करण्याचा निर्णय इथेच नोंदवला जातो.

६८परस्पर मॅच
२९बोलणी सुरू
१४भेट झाली
१२विवाह ठरले
जोडीमॅच दिनांकस्थितीशेवटची नोंदकमिटी सदस्य
0091 ↔ 0148२० ऑगस्टसंपर्क मंजुरी प्रतीक्षेतसंपर्क खुला करा
0104 ↔ 0132१८ ऑगस्टबोलणी सुरूदोन्ही कुटुंबे बोललीनोंद जोडा
0077 ↔ 0119१२ ऑगस्टकुंडली जुळवणीकुंडली पाठवलीनोंद जोडा
0042 ↔ 0066०२ ऑगस्टविवाह ठरलासाखरपुडा — १० सप्टें.यशोगाथा नोंदवा
नोंद जोडा — 0104 ↔ 0132
बोलणी सुरूकुंडली जुळवणीभेट झालीहोकारनकारथांबवलं
 
नोंदवा
संपर्क खुला करण्याची नोंद
संपर्क खुला केल्यावर कोणी व कधी केला याची कायमस्वरूपी नोंद राहते (FR-M4-23 · FR-ROLE-01).

सेटिंग्ज — कमिटीच्या हातात

A-06 · FR-M3-26…36

तारीख, फी, याद्या, फॉर्मवरचे प्रश्न — पुढच्या वर्षी बदलावंसं वाटेल असं सगळं setting आहे, कोड-बदल नाही. मूलभूत fields लॉक.

मेळावाmaster याद्याField configurationसंस्था प्रोफाइलIntegrationsवापरकर्ते

मेळावा सेटिंग्ज

स्तवनिधी
०१ सप्टें. २०२६
१५ नोव्हें. २०२६
₹ ५००
A4 ▾
मर्यादा नाही ▾
निर्णय D7 — कमिटी ठरवते
चालूबंद
जतन करा

Field configuration

Fieldचालूअनिवार्यबायोडाटावर
पूर्ण नाव लॉक
जन्मतारीख लॉक
मोबाइल क्रमांक(default बंद)
वार्षिक उत्पन्नगट ▾
कुंडली
रंग
Field बंद केल्याने आधी गोळा केलेली माहिती बदलत नाही — ती फक्त नव्या फॉर्म व छपाईत दिसत नाही (FR-M3-31).

master याद्या

संप्रदाय (४)उपजात (१८)गोत्र (—)शिक्षण (२६)जिल्हे (३४)

वापरात असलेली किंमत हटवली जात नाही, फक्त निष्क्रिय होते — जुन्या नोंदण्या वाचता येत राहतात.

मेळावा दिवस — QR चेक-इन

E-01 · FR-M4-06…10

मोबाइल कॅमेऱ्याने स्कॅन; वेगळे hardware नाही. नेट गेल्यास cache केलेल्या यादीवरून रांग चालू राहते (निर्णय D4). स्टाफला मोबाइल क्रमांक कधीच दिसत नाही.

गेट १ · स्कॅन● ऑनलाइन
QR कॅमेऱ्यासमोर धरा
V-045
वधू बाजू · रांग ३
प्रवेश द्या ✓

सोबत नातेवाईक:

QR नाही — शोधासिंक स्थिती
इतर स्थिती
आधीच चेक-इन: V-045 — सकाळी ०९:१४ वाजता प्रवेश दिला होता (कोणी: गेट २).
मंजूर नाही: ही नोंदणी मंजूर नाही किंवा मागे घेतली आहे — कृपया मदत कक्षाकडे पाठवा.
नेट गेले: cache केलेल्या यादीवरून प्रवेश सुरू आहे · रांगेत नोंदी · नेट आल्यावर आपोआप sync.
कमिटीच्या पडद्यावर — थेट हजेरी
२८४एकूण आले
१२६वधू बाजू
१५८वर बाजू
कागदी fallback: संपूर्ण उपस्थित-यादी आदल्या दिवशी PDF मध्ये छापून घेता येते (FR-M4-12).

मेळाव्यातील कियॉस्क

K-01…K-03 · FR-M4-14…20

मोठा फॉन्ट — पालक चष्म्याशिवाय वाचू शकतील असा. मोबाइल क्रमांक, पत्ता व ओळखपत्र कियॉस्कवर कधीच नाही. निष्क्रिय राहिल्यास आपोआप सुरुवातीच्या पडद्यावर.

वधू-वर परिचय — कियॉस्क टोकन टाकून रुची नोंदवा · मदतीसाठी स्वयंसेवकांना विचारा
R-112

२८ वर्षे · ५'८"
दिगंबर · चतुर्थ
अभियंता · कोल्हापूर

रुची नोंदवा
R-118

२६ वर्षे · ५'६"
दिगंबर · पंचम
व्यवसाय · इचलकरंजी

रुची नोंदवा
रुची नोंदवा — R-112
V-045
९ २ ७ ४ १ ०
नोंदवा
समोरच्या बाजूने रुची आहे की नाही हे इथे कळत नाही — दोन्ही बाजूंनी रुची झाल्यावरच कमिटी कळवते.

नेट नसल्यास कागदी स्लीप भरा — कमिटी ती नंतर नोंदवेल (FR-M4-21).